Duration 3500

एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयावर सुनावणी होणार

1 585 watched
0
5
Published 31 Jul 2023

दि. ३१.०७.२०२३ : एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना पक्ष म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाकडून आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगानं १७ फेब्रुवारी रोजी शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि चिन्ह वापरण्याची परवानगी दिली होती. यानंतर उद्धव ठाकरे गटानं या गटाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. निवडणूक आयोगाचा निर्णय रद्द करावा अशी मागणी या याचिकेत करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड आणि पी.एस.नरसिंहन यांच्या पीठासमोर ही सुनावणी होणार आहे. #DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya #DDNewsMarathi Official YouTube channel of DD Sahyadri News. Doordarshan Sahyadri News is the Marathi news channel of Doordarshan News , Prasar Bharati network which is India's Public Service Broadcaster. DD Sahyadri news division has rich legacy and has made name for delivering #balanced, #fair, and #credible #news. It is the most popular and loved news channel among viewers in Maharashtra for its comprehensive and credible news bulletins. Get the latest top stories, current affairs, agriculture, sports, business, entertainment and best of positive developmental stories in Marathi language only in Doordarshan Sahyadri News bulletins. Watch our popular bulletins 8.30am | 11.00am | 1.00pm | 4.30pm | 7.00pm | 9.30pm दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बातम्या नित्याने पाहणे हा मराठी घरांमधला जणू अलिखित नियमच आहे. वृत्त-वाहिन्यांच्या भाऊगर्दीतही आपली लोकप्रियता आणि विश्वासार्हता टिकवून ठेवलेली दूरदर्शनची बातमीपत्रं सकाळी साडेआठ, अकरा, दुपारी एक, सायंकाळी साडे चार आणि सात व रात्री साडेनऊ वाजता प्रसारीत होतात. सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आवर्जून पहिली जाणारी ही वार्तापत्रं आता जगभरात कुठूनही, केव्हाही, पुन्हा पुन्हा पाहता येतील या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून. Follow us on : Youtube -- /@ DDSahyadriNews Twitter -- https://twitter.com/ddsahyadrinews Instagram -- https://www.instagram.com/ddsahyadrinews News | Breaking | Current Affairs | India | Maharashtra | Marathi | Batmya | Politics | LIVE | Update | Viral Video | Daily News Update #DoordarshanNews #SahyadriBatmya #DDSahyadriNews #saatchyabatmya #DDNewsMarathi

Category

Show more

Comments - 2