Duration 30:44

परिक्षेपर्यंत हे नीट follow करा, पास व्हाल. अजूनही वेळ आहे. last 29 days strategy for combine 2020

43 186 watched
0
2.1 K
Published 5 Aug 2021

जरी अभ्यासात खंड पडला असेल तरीही इथून ही strategy exam मध्ये पास होण्यासाठी नक्कीच helpful ठरेल. combine पूर्व परीक्षा २०२० ला आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. शेवटच्या दिवसांमध्ये नक्की कोणती strategy follow करायला हवी? revision कशी करायला हवी? आणि daily schedule कसे असायला हवे याबाबत चे मार्गदर्शन या व्हिडिओ मध्ये करण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका विश्लेषण कसे करावे? प्रश्नपत्रिका विश्लेषणाचे फायदे. #Question_paper_analysis /watch/wood9UHZ4bpZd 👉तासनतास अभ्यास लाखो विद्यार्थी करतात पण ज्यांना paper आणि MCQ सोडविण्याचे techniques माहीत आहेत ते लवकर पास होतात. या व्हिडिओमध्ये वैज्ञानिकदृष्ट्या प्रमाणित आणि research based mcq सोडविण्याचे techniques सांगण्यात आले आहेत .(११ दिवसात १लाखापेक्षा जास्त views) /watch/kHdi7woTX7_Ti 👉Active रिविजन टेक्निक्स-psychological hacks!! १००% लक्षात ठेवण्याचे रिविजन techniques! #study tricks /watch/ko8w4kD0s7X0w Perfect plan - पूर्वचा संपूर्ण अभ्यासक्रम + मुख्यचे मागील वर्षाचे प्रश्न !! पूर्ण प्लॅन पहा! /watch/E3GCb4OoGE_oC Timetable पूर्व + मुख्य एकत्रित तयारी ! पहिला आठवडा! १ते ७ जून - टॉपिक /watch/IgebQXVL_DWLb To attain the questions subscribe @WARRIOROFFICER & join telegram channel 👉Telegram channel link- https://t.me/warriorofficer 👉Telegram group link (join) 👇 https://t.me/warriorofficerpsi #MCQTechniques #mpscpaper #combine2020 #mpscmpsc #dreampsi #dreamclass1 #30dayschallenge #warriorofficer. #combine

Category

Show more

Comments - 190