Duration 10:31

Agri Koli Homemade Masala | घरगुती पद्धतीचा स्वादिष्ट असा आगरी कोळी मसाला | Traditional Masala

714 514 watched
0
12.5 K
Published 16 May 2018

प्रमाण एक किलो मसाल्यासाठी. ( 1kg Masala ) साहित्य - पांडी ( पटणा ) मिर्ची २५० ग्रॅम, बेडकी मिर्ची २५० ग्रॅम, १०० ग्रॅम काश्मिरी मिर्ची, ५० ग्रॅम राई, १० ग्रॅम नाकेश्वर ( नागकेशर ) , ४ मोठी ( मसाला वेलची ), १२ हिरवी वेलची, ५० ग्रॅम खसखस, १ हळदीची गाठ, १ नग जायफळ, ५/७ तेजपत्ता, ४ जावेत्री, १० ग्रॅम हिंग, ५ ग्रॅम त्रिफळा, १ tblsp दगडफुल, १५ ग्रॅम लवंग, २० ग्रॅम कळीमिरी, ५ चक्रीफूल, ५० ग्रॅम जिरे, १० ग्रॅम शहाजिरे, १०० ग्रॅम धणे, ३ इंच दालचीनी. कृती - सर्व मिरच्या कडक्याच्या उन्हात सुकवून कृकुरीत करून घ्या. सर्व गरम मसाले मंद आचेवर हलके हलके भाजून घ्या. मसाले जास्त जळणार नाहीत याची काळजी घ्या. मसाले भाजल्याने त्याचा मूळ सुगंध हा अधिक फुलून येतो आणि मसाला अधिक चवीला आणि रुचकर लागतो. गरम मसाले भाजून झाल्यानंतर सुकवलेल्या मिरचीत चांगले मिक्स करून घ्या आणि जवळच्या मसाल्याच्या चक्कीतून बारीक दळून घ्या. अशा पद्धतीने आपण घरगुती पद्धतीने आगरी कोळी मसाला तयार करू शकतो. धन्यवाद !

Category

Show more

Comments - 981